*****जिल्हयात सर्वात स्वच्छ पुरंदर तालुका ***** वेल्हा दुस-या क्रमांकाचा स्वच्छ तालुका ***** तिसरा क्रमांक खेड व बारामतीला विभागून*******

SBM-G


राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या सुरूवातीनंतर केंद्र शासनामार्फत संपुर्ण देशात दि.2 आक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत मिशनला सुरूवात झाली. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग केले गेले. यापुर्वी राबविण्यात येत असलेले निर्मल भारत अभियानाची जागा आता स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण (SBM-G) घेईल. यामध्ये वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानाबरोबरच सर्व स्वच्छतेच्या घटकांमधील अनुदानात बदल करण्यात आले आहेत. तसेच शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम घटक या अभियानातून वगळण्यात आला आहे. शौचालय बांधकामासाठी पुर्वी रोजगार हामी योजनेतून अनुदान होते, मात्र ते आता बंद करून फक्त स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण (SBM-G) या योजनेतून दिले जाणार आहे. हे बदल दि. 2 आक्टोबर 2014 पासून सर्वत्र लागू झाले. सविस्तर झालेले बदल पुढिलप्रमाणे -



 शौचालय प्रकार व पध्दती

 










 

सार्वजनिक शौचालय आराखडा -