*****जिल्हयात सर्वात स्वच्छ पुरंदर तालुका ***** वेल्हा दुस-या क्रमांकाचा स्वच्छ तालुका ***** तिसरा क्रमांक खेड व बारामतीला विभागून*******

सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन

गावाच्‍या कुटुंबसंख्‍येनुसार अनुदान 

0 ते 150 कुटुंबे असलेल्‍या ग्रामपंचायतीस 7 लाख
151 ते 300 कुटुंबे असलेल्‍या ग्रामपंचायतीस 12 लाख
301 ते 500 कुटुंबे असलेल्‍या ग्रामपंचायतीस 15 लाख
500 च्‍या वरती कुटुंबे असलेल्‍या ग्रामपंचायतीस 20 लाख